बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बृहन्मुंबई महानगरपालिका)

Online Internal Complaint Redressal System

Go To Home

For Demo Videos Click Here...


The portal is created to redress complaints of consumers in accordance with Maharashtra Electricity Regulatory Commission (Consumer Grievance Redressal Forum & Electricity Ombudsman) Regulations, 2020.

Consumer can submit their complaints on the portal. Following types of complaints can be registered.

  1. Billing
  2. Meter
  3. Change Of Name
  4. New Connection
  5. Website
  6. ECS / NACH / Payment
  7. Mobile Number / Email updation
  8. Theft of Electricity
  9. Unauthorised use
  10. Any Other

You may approach concerned Divisional Engineer if you do not get a satisfactory redressal of your complaint.

महाराष्ट्र वीज नियामक आयोग (ग्राहक तक्रार निवारण मंच आणि वीज लोकपाल) नियम, २०२० नुसार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.


ग्राहक त्यांच्या तक्रारी पोर्टलवर नोंदवू शकतात. खालील प्रकारच्या तक्रारी नोंदवता येतात.


  1. बिलिंग
  2. मीटर
  3. नावात बदल
  4. नवीन कनेक्शन
  5. वेबसाइट
  6. ई सी एस / एन ए सी एच / पेमेंट
  7. मोबाईल नंबर / ई-मेल मध्ये बदल
  8. विजेची चोरी
  9. विजेचा अनधिकृत वापर
  10. इतर कोणतेही

तुमच्या तक्रारीचे समाधानकारक निराकरण न झाल्यास तुम्ही संबंधित विभागीय अभियंत्याशी संपर्क साधू शकता.